[Lyrics & PDF] अबीर गुलाल उधळीत रंग अभंग | Abir Gulal Udhalit Rang Abhang Lyrics in Marathi PDF

Aber Gulal Udhalit Rang Abhang Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील अबीर गुलाल उधळीत रंग अभंग बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Aber Gulal Udhalit Rang Abhang Lyrics in Marathi

अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||

उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

Aber Gulal Udhalit Rang Abhang Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Aber Gulal Udhalit Rang Abhang Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Aber Gulal Udhalit Rang Abhang Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

अबीर गुलाल उधळीत रंग अभंग लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर अबीर गुलाल उधळीत रंग अभंग लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply