[Lyrics & PDF] गण गण गणात बोते | Gan Gan Ganat Bote Lyrics in Marathi PDF

Gan Gan Ganat Bote Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील गण गण गणात बोते बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Gan Gan Ganat Bote Lyrics in Marathi

गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते

या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते

हे स्तोत्र नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते

हे संजीवनी आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते

मंत्राची योग्यता कळते जो खराच मंत्रीक त्याते

या पाठे दु:ख ते हरते पाठका अती सुख होते

हा खचीत अनुग्रहा केला श्री गजनाने तुम्हाला

घ्या साधून अवघे याला मनी धरून भाव भक्तिला

कल्याण निरंतर होई दु:ख ते मुळी नच राही

असल्यास रोग तो जाई वासना सर्व पुरतील ही

आहे ह्याचा अनुभव आला म्हणूनिया कथित तुम्हाला

तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्तोत्राची प्रचीती पहावी

ही दन्त कथा ना लवही ह्या गजाननाची ग्वाही

ईति शम्

Gan Gan Ganaat Bote Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Ghan Ghan Ganat Bote Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Gan Gan Ganaat Bote Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

गण गण गणात बोते बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर गण गण गणात बोते गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply