[Lyrics & PDF] जगण्याचे देवा | Jagnyache deva Lyrics in Marathi PDF

Jagnyache deva Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील जगण्याचे देवा बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

 Jagnyache deva Lyrics in Marathi

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा …..

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल

 Jagnyache deva Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Jagnyaache deva Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Jagnyaache deva Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

जगण्याचे देवा लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर जगण्याचे देवा लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply