Nirop Gheto Deeva Aata Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील निरोप घेता आता बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.
Nirop Gheto Deva Aata Lyrics in Marathi
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥
मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥
सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥
वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची साऊली देवा दीनावरि करी ॥६॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥
Nirop gheeto deva Lyrics in Marathi PDF Download
गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQs
Direct link to download Nirop gheto deva aata Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.
आमच्या वेबसाईटवर निरोप घेता आता गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता. How to download Nirop Gheeto Deva Aata Lyrics PDF in Marathi ?
निरोप घेता आता बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?