[Lyrics & PDF] सदानंदाचा येळकोट | Sadanandacha Yelkot Lyrics in Marathi PDF

Sadanandacha Yelkot Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील सदानंदाचा येळकोट बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Sadanandacha Yelkot Lyrics in Marathi

बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
अंगावर शाल॥ सदा हिलाल॥
जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥
म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥
देवा ओवाळी ॥ नाना परी॥
देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥
खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥
बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥

Sadanandacha Yelkot Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Sadaanandacha Yelkot Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Sadaanandacha Yelkot Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

सदानंदाचा येळकोट लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

सदानंदाचा येळकोट लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply