[Lyrics & PDF] तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता | Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics in Marathi PDF

Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics in Marathi

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
तुज मागतो मी आता
मज ध्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना

Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Tuj Maagato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Tuj Maagato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply