Vitthal Namachi Shala Bharli Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील विठ्ठल नामाची शाळा भरली बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.
Vitthal Namachi Shala Bharli Lyrics in Marathi
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग
पोती पाण्यात कशी तरली?
पोती पाण्यात कशी तरली?
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडल पंढरीची वारी?
कधी घडल पंढरीची वारी?
एक आशा मनात उरली
एक आशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(शाळा शिकतांना ताण-भूख हरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
टाळ-चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
टाळ-चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
खेळ वारीचा बघती सारे
खेळ वारीचा बघती सारे
भक्ती पुढे ही शक्ती हरली
भक्ती पुढे ही शक्ती हरली
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
(विठ्ठल नामाची शाळा भरली)
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
(विठ्ठल नामाची शाळा भरली) शाळा भरली
(विठ्ठल नामाची शाळा भरली) शाळा भरली
(विठ्ठल नामाची शाळा भरली) शाळा भरली
Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi PDF Download
गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQs