[Lyrics & PDF] येई हो विठ्ठले आरती | Yei o Vitthale Lyrics in Marathi PDF

Yei o Vitthalle Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील येई हो विठ्ठले आरती बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Yei o Vitthalle Lyrics in Marathi

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

Yei o Vitthalle Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Yei o Vitthalle Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Yei o Vitthalle Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

येई हो विठ्ठले आरती लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर येई हो विठ्ठले आरती लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply