[Lyrics & PDF] Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics in Marathi with PDF |आशक्य हि शाक्य कर्तिल स्वामी

Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी
आशक्य हि शाक्य कर्तिल स्वामीबोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

Ashakya Hi Shakya Kartil Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

आशक्य हि शाक्य कर्तिल स्वामी बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर आशक्य हि शाक्य कर्तिल स्वामी PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

 

Leave a Reply