[Lyrics & PDF] बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | Bolava Vitthal pahava Vitthal Lyrics in Marathi PDF

Bolava Vithal pahava Vitthal Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Bolava Vitthal pahava Vitthal Lyrics in Marathi

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

येणे सोसे मन झाले हावभरी
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बंधनापासुनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

Bolava Vithal pahava Vithal Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Bolavaa Vitthal pahava Vitthal Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Bolava Vithal pahava Vithal Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply