[Lyrics & PDF] हरितालिकेची आरती | Hartalika Aarti Lyrics in Marathi PDF

Hartalika Aarti Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील हरितालिकेची आरती बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Hartalika Aarti Lyrics in Marathi

श्री हरतालिकेची आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । .
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

Hartalika Aarti Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Hartalikaa Aarti Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Hartalikaa Aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

हरितालिकेची आरती लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर हरितालिकेची आरती लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply