Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील गजानन महाराजांची आरती बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.
Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi
जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया l
अवतरलासी भूवर जड़ -मूढ ताराया ll
जयदेव जयदेव ll धृ.ll
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी l
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी l
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll १ ll
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा l
करुनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना l
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना l
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ll २ ll
लीला अनंत केल्या बंकटसदनास l
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस l
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस l
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ ll
व्याधी धारून केले कैकां संपन्न l
करवियले भक्तालागी विट्ठलदर्शन l
भवसिंधु हां तरण्या नौका तव चरण l
स्वामी दासगणूचे मान्य करा वचन ll ४ ll
Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi PDF Download
गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQs
How to download Gajanan Mahaaraj Aarti Lyrics PDF in Marathi ?
Direct link to download Gajanan Mahaaraj Aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.
गजानन महाराजांची आरती लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?
आमच्या वेबसाईटवर गजानन महाराजांची आरती लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.