[Lyrics & PDF] आलो शरण तुला भगवंता | Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics in Marathi PDF

Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील आलो शरण तुला भगवंता बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics in Marathi

पेटून उठला वनवा सारा
तिन्ही जगाला लागली आग
नसे आसरा नाहीं निवारा
जाऊ कुठे मी सांग विट्ठला
जाऊ कुठे मी सांग

आलो शरण तुला भगवंता
घेई कुशीत तुझ्या भगवंता

पूण्य झाले स्वस्थ जगी
त्याला नाहीं भाव
पुण्यवान होई रंक
पापी झाला राम
नाही थारा इथ गुणवंता
आलो शरण तुला भगवंता

सत्यवान सावित्री चा
संपला जमाना
वैश्या करी चारित्रयाचा
खोट च बहाना
झाली दिन वाणी पतिव्रता
आलो शरण तुला भगवंता

कुम्पंच खायी शेत
त्याला नाहीं लाज
घरचा च रखवाला
वैरी झाला आज
देई आसरा दिन वन्ता
आलो शरण तुला भगवंता

Aalo Sharan Tulaa Bhagwanta Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Aalo Sharan Tulaa Bhagwanta Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Aalo Sharan Tulaa Bhagwanta Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

आलो शरण तुला भगवंता लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर आलो शरण तुला भगवंता लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply